Kokansad Live
Kokansad Live
  • 37 035
  • 95 733 331
कोकणसाद LIVEचं दिवसभरातील ठळक बातम्यांंचे बुलेटिन |【02:07:24】
#Kokansadlive #NewsUpdate #BreakingNews #MarathiNews #KonkanNews
वेबपोर्टलला क्लिक करा- kokansadlive.com
कोकणातील मनमोहक निसर्ग, जगाला वेड लावणारी खाद्य संस्कृती, लोककलेची परंपरा याबरोबरच आता कोकणची जगभरात ओळखं बनलं आहे ते कोकणचं नं. 1 महाचॅनेल "कोकणसाद LIVE". कोकणचं पारंपारिक प्रतिबिंब जपत, कोकणातील ताज्या घडामोडींचे 24 x 7 अपडेट देत, नव्या कोकणचा ग्लोबल ब्रॅण्ड बनलेलं कोकणवासियांचं महाचॅनेल आज बातम्यांपलिकडं भरारी घेत कोकणच्या समृध्द आणि प्रगतीशील वाटचालीचा अविभाज्य भाग बनले आहे.
कोकणच महाचॅनेल 'कोकणसाद LIVE'
सबस्क्राईब करा - you tube वर www.youtube.com/@KokansadLiveNews/videos
फेसबुक पेज लाईक करा - kokansadlive
वेबपोर्टलला क्लिक करा- kokansadlive.com
ट्विटरवर फॉलो करा - kokansadlive
इन्स्टाग्रामवर फॉलो करा - kokansadlive
Переглядів: 274

Відео

बाळासाहेबांच्या हयातीत विश्वासघात केला : अतुल रावराणे
Переглядів 34210 годин тому
#Kokansadlive #NewsUpdate #BreakingNews #MarathiNews #KonkanNews वेबपोर्टलला क्लिक करा- kokansadlive.com कोकणातील मनमोहक निसर्ग, जगाला वेड लावणारी खाद्य संस्कृती, लोककलेची परंपरा याबरोबरच आता कोकणची जगभरात ओळखं बनलं आहे ते कोकणचं नं. 1 महाचॅनेल "कोकणसाद LIVE". कोकणचं पारंपारिक प्रतिबिंब जपत, कोकणातील ताज्या घडामोडींचे 24 x 7 अपडेट देत, नव्या कोकणचा ग्लोबल ब्रॅण्ड बनलेलं कोकणवासियांचं महाचॅनेल आ...
मुंबईत ठाकरे सेनेचे वर्चस्व
Переглядів 5310 годин тому
#Kokansadlive #NewsUpdate #BreakingNews #MarathiNews #KonkanNews वेबपोर्टलला क्लिक करा- kokansadlive.com कोकणातील मनमोहक निसर्ग, जगाला वेड लावणारी खाद्य संस्कृती, लोककलेची परंपरा याबरोबरच आता कोकणची जगभरात ओळखं बनलं आहे ते कोकणचं नं. 1 महाचॅनेल "कोकणसाद LIVE". कोकणचं पारंपारिक प्रतिबिंब जपत, कोकणातील ताज्या घडामोडींचे 24 x 7 अपडेट देत, नव्या कोकणचा ग्लोबल ब्रॅण्ड बनलेलं कोकणवासियांचं महाचॅनेल आ...
मिलिंद नार्वेकरांवरून महाभारत : नितेश राणे
Переглядів 33410 годин тому
#Kokansadlive #NewsUpdate #BreakingNews #MarathiNews #KonkanNews वेबपोर्टलला क्लिक करा- kokansadlive.com कोकणातील मनमोहक निसर्ग, जगाला वेड लावणारी खाद्य संस्कृती, लोककलेची परंपरा याबरोबरच आता कोकणची जगभरात ओळखं बनलं आहे ते कोकणचं नं. 1 महाचॅनेल "कोकणसाद LIVE". कोकणचं पारंपारिक प्रतिबिंब जपत, कोकणातील ताज्या घडामोडींचे 24 x 7 अपडेट देत, नव्या कोकणचा ग्लोबल ब्रॅण्ड बनलेलं कोकणवासियांचं महाचॅनेल आ...
धर्मवीर २ मध्ये कपडे काढणार : नितेश राणे
Переглядів 1,7 тис.10 годин тому
#Kokansadlive #NewsUpdate #BreakingNews #MarathiNews #KonkanNews वेबपोर्टलला क्लिक करा- kokansadlive.com कोकणातील मनमोहक निसर्ग, जगाला वेड लावणारी खाद्य संस्कृती, लोककलेची परंपरा याबरोबरच आता कोकणची जगभरात ओळखं बनलं आहे ते कोकणचं नं. 1 महाचॅनेल "कोकणसाद LIVE". कोकणचं पारंपारिक प्रतिबिंब जपत, कोकणातील ताज्या घडामोडींचे 24 x 7 अपडेट देत, नव्या कोकणचा ग्लोबल ब्रॅण्ड बनलेलं कोकणवासियांचं महाचॅनेल आ...
लाडकी बहिणसाठी आधारकार्ड ग्राह्य धरण्याची मागणी
Переглядів 10510 годин тому
#Kokansadlive #NewsUpdate #BreakingNews #MarathiNews #KonkanNews वेबपोर्टलला क्लिक करा- kokansadlive.com कोकणातील मनमोहक निसर्ग, जगाला वेड लावणारी खाद्य संस्कृती, लोककलेची परंपरा याबरोबरच आता कोकणची जगभरात ओळखं बनलं आहे ते कोकणचं नं. 1 महाचॅनेल "कोकणसाद LIVE". कोकणचं पारंपारिक प्रतिबिंब जपत, कोकणातील ताज्या घडामोडींचे 24 x 7 अपडेट देत, नव्या कोकणचा ग्लोबल ब्रॅण्ड बनलेलं कोकणवासियांचं महाचॅनेल आ...
तर अनेक जीव गेले असते | करुळ घाटातील कामाला संदेश पारकरांनी यांना ठरवलं जबाबदार
Переглядів 82810 годин тому
#Kokansadlive #NewsUpdate #BreakingNews #MarathiNews #KonkanNews वेबपोर्टलला क्लिक करा- kokansadlive.com कोकणातील मनमोहक निसर्ग, जगाला वेड लावणारी खाद्य संस्कृती, लोककलेची परंपरा याबरोबरच आता कोकणची जगभरात ओळखं बनलं आहे ते कोकणचं नं. 1 महाचॅनेल "कोकणसाद LIVE". कोकणचं पारंपारिक प्रतिबिंब जपत, कोकणातील ताज्या घडामोडींचे 24 x 7 अपडेट देत, नव्या कोकणचा ग्लोबल ब्रॅण्ड बनलेलं कोकणवासियांचं महाचॅनेल आ...
संध्याकाळच्या बातम्या | 02. 07. 2024 | गोवा बनावटीची अवैध दारू पकडली | अंबादास दानवे निलंबित
Переглядів 30810 годин тому
#Kokansadlive #NewsUpdate #BreakingNews #MarathiNews #KonkanNews वेबपोर्टलला क्लिक करा- kokansadlive.com कोकणातील मनमोहक निसर्ग, जगाला वेड लावणारी खाद्य संस्कृती, लोककलेची परंपरा याबरोबरच आता कोकणची जगभरात ओळखं बनलं आहे ते कोकणचं नं. 1 महाचॅनेल "कोकणसाद LIVE". कोकणचं पारंपारिक प्रतिबिंब जपत, कोकणातील ताज्या घडामोडींचे 24 x 7 अपडेट देत, नव्या कोकणचा ग्लोबल ब्रॅण्ड बनलेलं कोकणवासियांचं महाचॅनेल आ...
सत्ताधाऱ्यांनी कमीशन खाल्ल्यामुळेच घाटात दर्जाहीन काम : अतुल रावराणे
Переглядів 82210 годин тому
#Kokansadlive #NewsUpdate #BreakingNews #MarathiNews #KonkanNews वेबपोर्टलला क्लिक करा- kokansadlive.com कोकणातील मनमोहक निसर्ग, जगाला वेड लावणारी खाद्य संस्कृती, लोककलेची परंपरा याबरोबरच आता कोकणची जगभरात ओळखं बनलं आहे ते कोकणचं नं. 1 महाचॅनेल "कोकणसाद LIVE". कोकणचं पारंपारिक प्रतिबिंब जपत, कोकणातील ताज्या घडामोडींचे 24 x 7 अपडेट देत, नव्या कोकणचा ग्लोबल ब्रॅण्ड बनलेलं कोकणवासियांचं महाचॅनेल आ...
'व्याघ्रेश्वर धबधबा' ठरतोय पर्यटकांचे आकर्षण
Переглядів 20711 годин тому
#Kokansadlive #NewsUpdate #BreakingNews #MarathiNews #KonkanNews वेबपोर्टलला क्लिक करा- kokansadlive.com कोकणातील मनमोहक निसर्ग, जगाला वेड लावणारी खाद्य संस्कृती, लोककलेची परंपरा याबरोबरच आता कोकणची जगभरात ओळखं बनलं आहे ते कोकणचं नं. 1 महाचॅनेल "कोकणसाद LIVE". कोकणचं पारंपारिक प्रतिबिंब जपत, कोकणातील ताज्या घडामोडींचे 24 x 7 अपडेट देत, नव्या कोकणचा ग्लोबल ब्रॅण्ड बनलेलं कोकणवासियांचं महाचॅनेल आ...
लाडक्या बहिणीने जमवली गर्दी
Переглядів 74112 годин тому
#Kokansadlive #NewsUpdate #BreakingNews #MarathiNews #KonkanNews वेबपोर्टलला क्लिक करा- kokansadlive.com कोकणातील मनमोहक निसर्ग, जगाला वेड लावणारी खाद्य संस्कृती, लोककलेची परंपरा याबरोबरच आता कोकणची जगभरात ओळखं बनलं आहे ते कोकणचं नं. 1 महाचॅनेल "कोकणसाद LIVE". कोकणचं पारंपारिक प्रतिबिंब जपत, कोकणातील ताज्या घडामोडींचे 24 x 7 अपडेट देत, नव्या कोकणचा ग्लोबल ब्रॅण्ड बनलेलं कोकणवासियांचं महाचॅनेल आ...
मियांसाब समाधीवर सर्वधर्मीय नतमस्तक !
Переглядів 40213 годин тому
#Kokansadlive #NewsUpdate #BreakingNews #MarathiNews #KonkanNews वेबपोर्टलला क्लिक करा- kokansadlive.com कोकणातील मनमोहक निसर्ग, जगाला वेड लावणारी खाद्य संस्कृती, लोककलेची परंपरा याबरोबरच आता कोकणची जगभरात ओळखं बनलं आहे ते कोकणचं नं. 1 महाचॅनेल "कोकणसाद LIVE". कोकणचं पारंपारिक प्रतिबिंब जपत, कोकणातील ताज्या घडामोडींचे 24 x 7 अपडेट देत, नव्या कोकणचा ग्लोबल ब्रॅण्ड बनलेलं कोकणवासियांचं महाचॅनेल आ...
दुपारच्या बातम्या | 02. 07. 2024 | मुंबईत ठाकरे सेनेचे वर्चस्व
Переглядів 45716 годин тому
#Kokansadlive #NewsUpdate #BreakingNews #MarathiNews #KonkanNews वेबपोर्टलला क्लिक करा- kokansadlive.com कोकणातील मनमोहक निसर्ग, जगाला वेड लावणारी खाद्य संस्कृती, लोककलेची परंपरा याबरोबरच आता कोकणची जगभरात ओळखं बनलं आहे ते कोकणचं नं. 1 महाचॅनेल "कोकणसाद LIVE". कोकणचं पारंपारिक प्रतिबिंब जपत, कोकणातील ताज्या घडामोडींचे 24 x 7 अपडेट देत, नव्या कोकणचा ग्लोबल ब्रॅण्ड बनलेलं कोकणवासियांचं महाचॅनेल आ...
कोकणसाद LIVEचं दिवसभरातील ठळक बातम्यांंचे बुलेटिन |【01:07:24】
Переглядів 2822 години тому
कोकणसाद LIVEचं दिवसभरातील ठळक बातम्यांंचे बुलेटिन |【01:07:24】
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा अनोख्या पद्धतीने वर्धापनदिन साजरा !
Переглядів 2442 години тому
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा अनोख्या पद्धतीने वर्धापनदिन साजरा !
वीरपत्नी सरस्वती राजगे यांचा खास सन्मान !
Переглядів 2142 години тому
वीरपत्नी सरस्वती राजगे यांचा खास सन्मान !
संध्याकाळच्या बातम्या | 01. 07. 2024 | पुलाला भेगा | अनिल परब विजयी
Переглядів 2592 години тому
संध्याकाळच्या बातम्या | 01. 07. 2024 | पुलाला भेगा | अनिल परब विजयी
देवगडातील 'तो' कचरा हटवला !
Переглядів 2162 години тому
देवगडातील 'तो' कचरा हटवला !
सिंधुदुर्गात नवीन कायद्यांची होणार प्रभावी अंमलबजावणी : SP
Переглядів 3402 години тому
सिंधुदुर्गात नवीन कायद्यांची होणार प्रभावी अंमलबजावणी : SP
जलजीवनच्या प्रलंबित कामांकडे नितेश राणेंनी वेधलं लक्ष !
Переглядів 1092 години тому
जलजीवनच्या प्रलंबित कामांकडे नितेश राणेंनी वेधलं लक्ष !
केसरकरांच्या राजकारणामुळे अर्बन बँक लयाला : डॉ. परुळेकर
Переглядів 2642 години тому
केसरकरांच्या राजकारणामुळे अर्बन बँक लयाला : डॉ. परुळेकर
तळेरे-गगनबावडा मार्गावरील पुलाला भेगा !
Переглядів 1,6 тис.2 години тому
तळेरे-गगनबावडा मार्गावरील पुलाला भेगा !
'माझी लाडकी बहिण' प्रभावीपणे राबविणार : प्राची तावडे
Переглядів 5482 години тому
'माझी लाडकी बहिण' प्रभावीपणे राबविणार : प्राची तावडे
दीक्षाभूमीतल्या अंडरग्राऊंड पार्किंगचा वाद पेटला !
Переглядів 2132 години тому
दीक्षाभूमीतल्या अंडरग्राऊंड पार्किंगचा वाद पेटला !
पायाला थंड स्पर्श जाणवला | दुचाकीतून साप बाहेर पडला !
Переглядів 9732 години тому
पायाला थंड स्पर्श जाणवला | दुचाकीतून साप बाहेर पडला !
...आणि बघता बघता अख्खं कुटुंब गेलं वाहून !
Переглядів 2,9 тис.2 години тому
...आणि बघता बघता अख्खं कुटुंब गेलं वाहून !
रस्त्यावर मगरीचा थाटात वावर ! | crocodile
Переглядів 6042 години тому
रस्त्यावर मगरीचा थाटात वावर ! | crocodile
दुपारच्या बातम्या | 01. 07. 2024 | पाण्याच्या प्रवाहात कुटुंब गेलं वाहून | तिघांचे मृतदेह हाती
Переглядів 5752 години тому
दुपारच्या बातम्या | 01. 07. 2024 | पाण्याच्या प्रवाहात कुटुंब गेलं वाहून | तिघांचे मृतदेह हाती
वर्ल्ड कप जिंकला आणि टीम इंडिया मालामाल | World Cup
Переглядів 4702 години тому
वर्ल्ड कप जिंकला आणि टीम इंडिया मालामाल | World Cup
8 फुटी अजगराला जीवदान ! | python
Переглядів 6132 години тому
8 फुटी अजगराला जीवदान ! | python

КОМЕНТАРІ

  • @sunilharkulkar5171
    @sunilharkulkar5171 5 годин тому

    निवडणूक जवळ जवळ आल्यावर सगळेच पोपट बोलायला लागले तरी कालच्या निर॔जन डाव खरे हेही निवडून आले हे कोकणातील जनते ने तुमची लायकी दाखवत तुम्हाला तोंडघशी पाडले 4: 4:44 4:44

  • @vilaspandit8888
    @vilaspandit8888 6 годин тому

    अरे नेपाळ्या कपडे नको काढूस तुला असा पण बघायला घाण वाटते.

  • @ajaymarathe3716
    @ajaymarathe3716 6 годин тому

    सर , बॅकग्राउंड ला म्युझिक चा आवाज खूप मोठा असल्यानें बोलणे नीट ऐकू येत नाही, त्यामुळे तिकडे लक्ष लागत नाही .. त्यामुळे परत दुसरे व्हिडीओ जेव्हा आपण बनवाल तेव्हा ह्या विनंतिकडे कृपया लक्ष द्या .. ... धन्यवाद .. ! . 💐💐

  • @yogeshpatil5602
    @yogeshpatil5602 6 годин тому

    Chutya hindu 😂

  • @sagarchowkekar2857
    @sagarchowkekar2857 7 годин тому

    Dharmaveer picture uddhav Thackeray sir varti ahe ky 1:56 Anand Dighe varti te sang adhi

  • @vijaysawant2596
    @vijaysawant2596 7 годин тому

    😊😊😊😊😊

  • @arti5444
    @arti5444 8 годин тому

    नवनित राणा घरी बसवली आता याचा नंबर आहे, दिघे साहेब यांच्या चित्रपटात सत्य नाही मसाला जास्त आहे, जनतेला आता ते कळलं script writer फडणवीस, शिंदे😂😂

  • @user-wf2dp8ml2g
    @user-wf2dp8ml2g 8 годин тому

    नाऱ्याचा नेपाळी पोरगा फालतू बडबड करून चीप पब्लिसिटी साठी नेहमी मीडिया समोर स्वतःची लायकी काय आहे हे सिद्ध करत असतो

  • @user-ww7ri9gz9n
    @user-ww7ri9gz9n 8 годин тому

    अतुल साहेब कोणी कमिशन किती खाले हे आपण बोलत आहात.त्याच नाव सांगून पोलीस कंप्लेंट का तुम्ही करत नाही.विधानसभा 2024 आली की हे काय तरी सुचत का विरोधी पक्षनेते यांना असे म्हटल तर चुकीचं ठरणार नाही.

  • @avinashbablingjangam8366
    @avinashbablingjangam8366 8 годин тому

    याची लायकी आहे का कोंबडी चोराराचा पोरगा नशीब समजा बाळासाहेबांनी वाचवले

  • @avinashbablingjangam8366
    @avinashbablingjangam8366 8 годин тому

    काय आय झावडा बोलतो

  • @user-ww7ri9gz9n
    @user-ww7ri9gz9n 8 годин тому

    आमच्या कोकणातील सत्ताधारी ,आणि विरोधी पक्षनेते करता ही विधानसभा ची 2024 निवडणूक महत्वाची आहे.आरोप प्रत्यारोप ज्याला कोणाला करायचे त्यांनी करत राहावे.

  • @vishalparab8659
    @vishalparab8659 8 годин тому

    Aata kankavli madhun vidhansabhela aapan ubhe rah, satish sawant chi palat zhali.

  • @padmakardeshpande2739
    @padmakardeshpande2739 8 годин тому

    गर्दी बघून राजकारणी लोकांना लाज वाटली पाहिजे. महिना फक्त दीड हजार रुपये साठी एवढी गर्दी. .

  • @kishorparab232
    @kishorparab232 9 годин тому

    पावसाळ्यात बेडूक डराव डराव करतय

  • @nileshsawant-vx2sn
    @nileshsawant-vx2sn 9 годин тому

    एक्या मिंधे पहिलाच नागडा आहे अजुन काय कपडे काढणार टिल्लु😂

  • @shrikrishanaraut1883
    @shrikrishanaraut1883 9 годин тому

    अधिकारी वर्गाची आता मजा येईल. सगळे आळशी झालेले आहेत

  • @achyutdalvi4318
    @achyutdalvi4318 10 годин тому

    सरडा

  • @mominmanaji335
    @mominmanaji335 10 годин тому

    1नंबर

  • @sps4689
    @sps4689 10 годин тому

    Sindhudurg lutala chorani

  • @manojhodawadekar1137
    @manojhodawadekar1137 10 годин тому

    Atul kuthe hotaas mala vatla 2....well done

  • @sandhyamore2998
    @sandhyamore2998 13 годин тому

    Sarkar ne hya sathi kadak niyam banvile pahijet aani kahitari surakshit upay yojana jashe lokhandi bridge kivha jalya utaravar la lya pahijet jari nisatale tari tithe adakale jatil Ani lokanche jiv vachtil

  • @sahilshankardas8967
    @sahilshankardas8967 День тому

    Faltupana kami karaycha.....🙏🙏

  • @digambarpadwal5028
    @digambarpadwal5028 День тому

    फारच वाईट वाटले, एवढ्या लोकांन मध्ये एकही मर्द निर्माण झाला नाही.

  • @dipalishelar8104
    @dipalishelar8104 День тому

    भ्रष्टाचारी सरकार

  • @guruprasadkokate7630
    @guruprasadkokate7630 День тому

    लोक काहीही करू शकले नाहीत

  • @pramodjadhav1259
    @pramodjadhav1259 День тому

    अत्यंत प्रेरणादायी मुलाखत.श्री .अनंत आजगावकर हे एक प्रगतशील संशोधक शेतकरी आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाचा मी वेळोवेळी लाभ घेतला आहे. त्यांनी जिद्दीने केलेले संशोधन अत्यंत महत्वपूर्ण आहे. मी त्यांना One Man Army असे संबोधतो. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा.. प्रमोद जाधव, सह आयुकत समाज कल्याण. महाराष्ट्र राज्य.

  • @harshadapatkar9742
    @harshadapatkar9742 День тому

    बघणारे प्रयत्न करू शकले असते

  • @user-is3ze8vg6y
    @user-is3ze8vg6y День тому

    Yacha aand kapla pahije... Bhadwa sala.... Marun taka tyachya aai vadlachya samor....

  • @GurunathAmberkar-ld6rd
    @GurunathAmberkar-ld6rd День тому

    फक्त बघात रहा काय करू नका.....

  • @ss-mu2ir
    @ss-mu2ir День тому

    Are baba uttar pradesh ravala lamb tumhi tumchya sindhudurg tla bga jar jamta tr tenchyar action ghevn dakhaya mage manlov tumka

  • @anilgosavi3285
    @anilgosavi3285 День тому

    आपला आपणच करुन घेता माणूस त्याका कोण जबाबदार नाय बरा झाला सरकारचा राशन उरला शहाणपणा कशाक करू होई

  • @maratha1527
    @maratha1527 День тому

    kankavli govermentcha dawakhana ahe pn dr nhi te ssngtat privla padwela upchar ghya ata padwyat konach hospital ahe garib mrtoy ni ithe fkt politics

  • @user-ww7ri9gz9n
    @user-ww7ri9gz9n День тому

    अती शहाणं पण नडला .अग्नी,वीज,पाणी याच्याशी थट्टा मस्करी करू नका.

  • @abhisheshadivarekar9991
    @abhisheshadivarekar9991 День тому

    चांगल्या प्रकारे माहिती भेटली

  • @advektadalvi5032
    @advektadalvi5032 День тому

    Salute🫡..... Aaji❣️🙏

  • @vandanamendhe760
    @vandanamendhe760 День тому

    😥😥😥😥😥😭😭😭😭🖐☝

  • @user-lf4dg6co9j
    @user-lf4dg6co9j День тому

    9:45 .... कोविडमध्ये मस्त 👌 छापलेय .....

  • @jagannathamberkar6969
    @jagannathamberkar6969 2 дні тому

    वैभव नाईक उधवांच्या नादाला लागून वायफ्ल बडबड करू नका

  • @AshwiniSawant25
    @AshwiniSawant25 2 дні тому

    खुप छान सावंत सर 💙💙🙏🏻🙏🏻

  • @Dada-iv7tj
    @Dada-iv7tj 2 дні тому

    Ya veli Visarjan nakki

  • @ravindraprabhu9982
    @ravindraprabhu9982 2 дні тому

    छान मुलाखत. रेकॉर्डिंग प्रॉब्लेम असल्याने हिरमोड होतो. मधे मधे आवाज जातो. पण दोन्ही मान्यवर उत्तम.

  • @beingsoulful...anishk5226
    @beingsoulful...anishk5226 2 дні тому

    Salam🫡🫡🫡🫡

  • @amolrane9282
    @amolrane9282 2 дні тому

    .एकदा जिल्हा रुग्णालय बघा..

  • @vishalparab8659
    @vishalparab8659 2 дні тому

    Nitesh saheb ✌️, vidhan sabhet padha yalla, mazlay khota bolun😂😂😂😂😂

  • @prakashkhochare4683
    @prakashkhochare4683 2 дні тому

    अरे वैभव तुझा वैभव संपला आहे,tu आता घरी basnar,ravut पेटी vajvto tu टाल vajav

  • @RajaramSawant-vt9uy
    @RajaramSawant-vt9uy 2 дні тому

    अतिशय सुंदर असे स्पष्टीकरण केले आयु.युवराज सावंत सर.

  • @Raja-xm5bc
    @Raja-xm5bc 2 дні тому

    हे तर गेल्या वर्षा च भाषण आहे 😂 स्क्रिप्ट नवीन लिहून घ्या..... चव्हाण साहेब 🫡. ३१ dec 2023 deadline hoti🙌🙌🙌 L and T la contract dya na mag🙌

  • @vipulparab2276
    @vipulparab2276 2 дні тому

    Kattar Nepali Samarthak from Swabhiman party

  • @prakashbhogle2999
    @prakashbhogle2999 2 дні тому

    कोकणी माणसाने श्री नारायण राणे साहेबाना मतदान केल